चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांनी सयुक्त कार्यवाही करीत असतान तपास करीत असताना अग्रवाल पेट्रोलपप चांदुर रेल्वे येथे काम करणार रोशन उर्फे राम रविंद्र चव्हाण यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस केले असता त्याने माहीती दिली की आरोपी शुभम गोपाल पवार यांस त्याने पेट्रोलपंप मालक रात्रीचे वेळी. पैसे कधी आणि कशाने घेवुन जातात अशी माहीती देवुन आरोपी शुभम पवार हा त्याचें दोन साथीदारास चांदुर रेल्वे ला व आरोपी रोशन यांनी मालक पैसे घेवुन निघाल्याची माहीती दिली