Download Now Banner

This browser does not support the video element.

मंगळवेढा: अरळी शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई; 7 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Mangalvedhe, Solapur | Sep 6, 2025
मौजे अरळी (ता. मंगळवेढा) शिवारातील भिमा नदीपात्रालगत बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. दिनांक 06 सप्टेंबर रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास पोको/2143 श्रीकांत देवकते, पोहेकॉ/909 खंडागळे व पोहेकॉ/1621 पवार हे पेट्रोलिंगदरम्यान अरळी शिवारात गेले असता, एका हिरव्या रंगाच्या जॉन डीअर कंपनीच्या 5210 मॉडेलच्या ट्रॅक्टरला (विना नंबर) डंपर ट्रॉलीसह वाळू भरून नेताना आढळून आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us