पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने गणपती बाप्पा चं आगमन निमित्ताने आज सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या घोषवाक्याचा प्रचार करत विद्यार्थ्यांपर्यंत