श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्र तथा इतर राज्यांमधून येणाऱ्या विविध पालख्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सेवा सुविधा पुरवण्याबाबत आराखडा नियोजित केला आहे. विदर्भामध्ये तीन पालख्यांबाबत शासनाने निर्देश देऊन सेवेची आखणी केली आहे. यामध्ये विदर्भकन्या श्री रुक्मिणी देवी पालखी सोहळा श्रीक्षेत्र कौंडण्यपूर,श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा,शेगाव आणि श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळाश्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट या ३ पालख्यांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा प्रशासन स्वतः जातीने लक्