हिंगोली माजी मंत्री सन्माननीय बच्चुभाऊ कडू यांचे उद्या दिनांक 13 सप्टेंबर वार शनिवार रोजी दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत सवना येथे शेतकरी हक्क परिषद सभा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्याशी भेट व चर्चा दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान होणार दिव्यांग बांधव यांच्या मेळाव्याचे पुनर्वसन केंद्र शासकीय रुग्णालय हिंगोली शहर दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा व मीटिंग सहा ते सात या वेळेत होणार आहे शेतकरी हक्क परिषद सभा ठिकाण वाई गोरखन