Download Now Banner

This browser does not support the video element.

पातुर: पातूर तालुक्यात मन नदीत वाहून गेलेल्या करण वानखडे यांचा मृतदेह दोन दिवसांच्या शोधला.

Patur, Akola | Aug 31, 2025
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात मन नदीत वाहून गेलेल्या करण वानखडे (वय २४) यांचा मृतदेह दोन दिवसांच्या शोधानंतर वंदे मातरम् आपत्कालीन पथक कुरणखेड यांना सापडला. पथकाने सकाळी ९ वाजता शोधकार्य सुरू केले आणि मृतदेह शहापूर (बुलढाणा) येथे, घटनास्थळापासून ५ किमी अंतरावर आढळला. हे कार्य संदीप साबळे व सुनिल कल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. तहसीलदार राहुल वानखडे, पोलिस पाटील, तलाठी व नागरिकांनी सहकार्य केले. गावकऱ्यांनी पथकाचे आभार मानले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us