माणगाव आरोग्य केंद्रांतर्गत हिवताप जनजागृती मोहीम सुंडी, तांबुळवाडीसह विविध गावांमध्ये हिवतापविरोधात आज मंगळवार 17 जून जनजागृती मोहीम राबविण्यात आली.सायंकाळी चार वाजता माहिती देण्यात आली.यादरम्यानशुभांगी पाटील यांनी जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत माहिती नागरिकांना दिली.