तीर्थक्षेत्र पाळा येथे साकारण्यात येणाऱ्या नमो अहिल्यादेवी वट वन प्रकल्प बाबत, आज दिनांक 23 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी नमो अहिल्यादेवी वटवण प्रकल्पाबाबत माहिती देऊन, वडाचे झाड हे ऑक्सिजन देणारे झाड असुन, राजेश्वर माऊली यांच्या आश्रमासमोर हे वटउद्यान साकारण्यात येणार असल्याचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी माहिती देताना सांगितले