रावेर तालुक्यात मुंजलवाडी हे गाव आहे.या गावात तोल काटा आहे. या तोल काट्याच्या समोरच्या समोर मोटरसायकलचा कट लागल्यावरून वाद झाला नाही या वादातून डिगंबर उर्फ शुभम धनगर वय २३ या तरुणाला आकीब तडवी, साबीर तडवी, फिरोज तडवी व सद्दाम तडवी या चौघांनी मारहाण केली. तेव्हा याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.