मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवरून अनेक वेळा मराठी आणि मराठी यांच्यामध्ये वाद झालेले आणि ते व्हिडिओ व्हायरल झालेले देखील पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी मनसेने अनेक परप्रांतीयाला धडा देखील शिकवला.आता एक पुन्हा दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मराठी भाषेवरून एक परप्रांतीय मी मरेपर्यंत मराठी बोलणार नाही असे म्हणत अरेरावी करत आहे. हा व्हिडिओ पनवेल मधील गोदरेज सिटी येथील असल्याचा दावा केला जात असून व्हिडिओ व्हायरल होत आहे.