Install App
sayedjamil
This browser does not support the video element.
परभणी: पोलीस शिपायाला मारहाण जखमी कर्मचाऱ्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
Parbhani, Parbhani | Oct 2, 2025
परभणी जिल्हा पोलीस मुख्यालयात नुकतेच नियुक्त झालेल्या पोलीस शिपायावर हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना काल बुधवार 1 ऑक्टोब रोजी घडली, या घटनेत पोलीस शिपाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!