स्वातंत्र्यदिनी मालेगाव महापालिका आयुक्तांना साडी चोळी देण्याचा प्रयत्न.. Anc: मालेगाव महानगर पालिकेत अनेक वर्षे तक्रारी करून देखील त्या निकाली लावले जात असल्याने आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान आयुक्तांचा निषेध करीत त्यांना ध्वजारोहण झाल्यानंतर साडी चोळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने मनपा कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली..स्वतंत्र दिनी तरी आपल्याला न्याय मिळेल म्हणून मालेगाव मनपा विरोधात आंदोलन करीत सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांनी निषेध केला...