Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे २ व घरफोडीचे ४ गुन्हे उघड; १.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhandara, Bhandara | Aug 27, 2025
भंडारा जिल्ह्यातील भंडारा, लाखनी, साकोली व अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावांमध्ये मोटरसायकल चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापडा रचून ताब्यात घेतले. मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश डोंगरे व भीमराज मेश्राम यांच्या ताब्यातून 1 लाख 30 हजार रुपयांच्या 2 मोटरसायकली जप्त करण्यात आले असून दोन्ही आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी आकाश ठाकूर याच्या ताब्यातून 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us