Download Now Banner

This browser does not support the video element.

राधानगरी: कुंभोजसह परिसरात उत्साहात घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना

Radhanagari, Kolhapur | Aug 27, 2025
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कुंभोज गाव व परिसरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात करण्यात आली.सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत गावात पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजीत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मूर्ती स्थापना करण्यात आल्या.घराघरात गणपती बाप्पांचे स्वागत सजवलेल्या रांगोळ्या,फुलांचे तोरण व पारंपरिक वेशभूषेत करण्यात आले.महिलांनी पारंपरिक पोशाखात पूजन कार्यात भाग घेतला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us