लातूर -ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेक नेते लढत आहेत तेव्हा आरक्षणाच्या प्रश्ना संदर्भात कोणत्याही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये आत्महत्या सारख्या घटनेचा मार्ग स्वीकारू नये असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी वांगदरी येथे बोलताना केले.