Install App
limbrajpanhalkar
This browser does not support the video element.
लातूर: अंबाजोगाई रोडवरील महापूरजवळ वाहणाऱ्या मांजरा नदी भरून वाहताना विवेक तेरकर या फोटो ग्राफरणे ड्रोनच्या साह्याने केले शूट
Latur, Latur | Aug 29, 2025
लातूर - अंबाजोगाई रस्त्यालगतच्या महापूर परिसरातून वाहणाऱ्या मांजरा नदीला मोठा पूर आला असून, नदी काठावरून जोरदार प्रवाह वाहताना दिसत आहे[.या निसर्गाच्या भयावहतेचे वास्तव दृश्य विवेक तेरकर फोटो ग्राफी यांनी विशेषत: ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!