पूर्णा ते हयातनगर व वसमतकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम चालू आहे. ब्रिज जवळील अप्रोच रस्ता मोठा करून नालीचे काम करावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पूर्णा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे आज बुधवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आली.