विदर्भ व गोंदिया चा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखला जाणारा मारबत उत्सव (Marbat Festival) आज मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळपासूनच ईडा पीडा रोगराई घेऊन जा गे मारबतच्या घोषात ऐतिहासिक मारबत मिरवणूक काढली. गोंदिया जिल्ह्यातील लोकांना इडा पीडा पासून मुक्त ठेव ग मारबत हाच उद्देश ठेवून आरोग्य विभागामार्फत विविध पोष्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली