बोदवड शहरात आत्मसन्मान फाउंडेशन आहे. या फाउंडेशन मध्ये सतीश माधवराव जोग वय ४५ हे इसम होते. ते आजारी होते. अचानक त्यांना चक्कर आले आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.