राळेगाव तालुक्यातील वडकी येथे एकता मंडळातर्फे आयोजित केलेला चिमुकल्यांचा ताना पोळा आज 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातील एकता चौकात भरविण्यात आलेल्या तान्ह्या पोळ्यात चिमुकल्यांनी आपापल्या नंदीबैलांना घेऊन प्रचंड गर्दी केली होती.