बागलाणच्या शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी पोळ्या निमित्त मातीतून चित्र साकारत सरकारला विचारले प्रश्न... Anc: आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सटाणा तालुक्यातील मोरेनगर येथील शेतकरी तथा व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी बैलपोळा निमित्ताने सर्जा राजा आणि बच्चु कडु चे सरकार ला प्रश्न विचारणारे चित्र मातीतून रेखाटले... सरकार ला यानिमित्ताने प्रश्न विचारला कि आमच्या शेतकरयांच्या डोक्यावर असेल कर्ज तरी आम्ही उत्तम शेती पिकवु जनतेला अन्नधान्य कमी पडु देणार नाही..