दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान कामठा येथे दोन इसम गावठी पिस्तूल घेऊन असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने विमानतळ पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी सव्यद हानिफ सव्यद जाफर, वय 23 वर्ष, आरोपी संजय पंडीत नामनूर, वय 33 वर्ष, दोघे रा. महेबुबनगर, नांदेड यांना ताब्यात घेवन त्यांची अंगझडती घेतली असता एक अवैध गावठी पिस्टल, २१ जिवंत काडतुस आरोपीकडे मिळून आल्याने आरोपीस ताब्यात घेऊन विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये आरोपी सय्यद हनीस सय्यद जाफर व इतर एक आरोपी विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल