Download Now Banner

This browser does not support the video element.

कळंब: मोहा येथुन मराठा आंदोलकासाठी मुंबईकडे तांदळासह जिवनाआवश्यक साहीत्य रवाना

Kalamb, Dharavshiv | Sep 1, 2025
कळंब तालुक्यातील मोहा येथुन मराठा आंदोलकासाठी मुंबईकडे तांदळासह जिवनाआवश्यक साहीत्य रवाना करण्यात आले आहे.दि.१ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता गावातील तरुणांनी एकत्र येवुन मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या बांधवांसाठी रसद घेवुन रवाना झाले आहेत यामध्ये मोठ्या आंदोलक सहभागी झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us