पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, कोणालाही सोडणार नाही. तसेच या प्रकरणाबाबत खर काय ते सांगावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.