साकोली पासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खैरलांजी येथील बगीचा साठी बांधण्यात आलेला कॉलम मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट ला सायंकाळी सहा वाजता कोसळला या ठिकाणी तीन छोटी मुले खेळत होती सुदैवाने त्यांच्या अंगावर कॉलम कोसळला नसल्याने मोठी दुर्घटना टळली खैरलांजी गट ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे मोबाईल वरून संपर्क साधत केली आहे