महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक श्री निवास लाहोटी यांच्या वतीने महापालिका कार्यालयात आज बुधवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता ठिय्या आंदोलन. शासन निर्णयानुसार वातानुकूलित यंत्र बसविण्यात आले आहे का याबाबतची माहितीसाठी, तसेच अनुकंपा लाभार्थी यांची गेल्या दीड वर्षांपासून होणारी हेळसांड थांबवावी यासह अन्य मागण्यांसाठी मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन.