हिवरखेड रोड मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकातील अंडरग्राउंड केबल व डीपीच्या दुरुस्तीचे कार्य सोमवारी करण्यात आले अलीकडे अकोट शहरातील विविध भागांमध्ये वेळी अवेळी विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या होत असल्याने महावितरण द्वारा शहरातील विविध भागातील डीपी व दुरुस्तीचे कार्य युद्धपात एवढा हाती घेतले त्या अंतर्गतच छत्रपती संभाजी महाराज चौकातील अंडरग्राउंड केबल व डीपीच्या दुरुस्तीचे कार्य हाती घेण्यात आले होते यामुळे या परिसरातील अखंड विद्युत पुरवठ्यात मदत होणार असल्याची माहिती मिळाली