Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: अमरावतीच्या अंजनसिंगी गावामध्ये शेतकऱ्यांनी पोळ्यामध्ये महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात दाखवले फलक

Amravati, Amravati | Aug 22, 2025
आज २२ ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी गावामध्ये शेतकऱ्यांनी पोळ्यामध्ये महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात दाखवले फलक संघर्षाचा पोळा कर्जमुक्तीचा पोळा अदानी अंबानीला कर्जमाफी शेतकऱ्यांना का नाही? 7/12 कोरा कोरा कोरा..व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कापूस आयात केल्याबद्दल शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केले धन्यवाद असे फलक शेतकऱ्यांकडून दाखवण्यात आले आहे...
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us