धुळे शिरुड गावातील गावगुंडाचा ब़दोवस्त करा मागणी करत 25 ऑगस्ट सोमवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान ग्रामस्थांनी शहरातील जेल रोड जवळील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर निदर्शन केले.त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.त्यात नमुद करण्यात आले आहे की शिरुड गावात महिला मुलींची छेडखानी करुन मानसिक त्रास देतात.अशा गावगुंडाचा ब़दोवस्त करा. तालुका पोलीसात गावगुंडांनी काही तरुणांविरुद्ध खोटा गुन्हा