बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची चेअरमन सत्यशील शेळके यांनी केले आहे येत्या काळात ऊस तोडी सुरू झाल्यानंतर बिबट्याच्या घटना अधिकच वाढू शकतात या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.