भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ,माजी पूर्व केंद्रीय राज्यमंत्री हंसराजजी अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार करण संजय देवतळे यांच्या विशेष उपस्थितीत मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात आज दि. 21 ऑगस्टला 12 वाजता वरोरा विधानसभा क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेऊन झालेला जाहीर प्रवेश घेतला