मुंबई ते विजयदुर्ग रो रो बोट सेवा अंतर्गत एम टू एम ही बोट उद्या दुपार पर्यंत विजयदुर्ग बंदरात दाखल होणार आहे. ही मुंबई ते विजयदुर्ग मार्गाची चाचणी आहे, अशी माहिती कणकवली येथील पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयाकडून सोमवार 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता देण्यात आली.