गणेशोत्सवासोबतच गौराईचे आगमन तालुक्यात व शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे केले. गणपती बाप्पासोबत गौराईच्या स्वागताचा सोहळा प्रत्येक घरात खास असतो. मंगल ध्वनी, ढोल-ताशांचा गजर, सनई-चौघड्यांच्या निनादात गौराईला घराघरांत प्रेमाने आमंत्रित केले जाते. गणपतीसोबत गौरीचे आगमन झाले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो.दोन भगिनी,व त्यांची मुलेही यावेळी पूजली जाते.भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर या ज्येष्ठा गौराईचे आगमन