आज सोमवार दि २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान लिंगायत गवळी समाजाचे अध्यक्ष सदाशिव आल्लमखाने यांनी प्रसारमाध्यमांना रामघाट येथील लिंगायत रूद्र स्मशानभूमी सुशोभीकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की, खासदार डॉ.अजित गोपछडे यांच्या खासदार निधीतून सुशोभीकरणासाठी निधी मिळाला परंतु लिंगायत रूद्र स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी सर्वांनी सहकार्य करावे लिंगायत गवळी समाज अध्यक्ष सदाशिव आल्लमखाने यांनी आज नांदेड शहरातील जुना मोंढा परीसरातील रामघाट येथे आज सायंकाळी आवाहन केले आहे.