डांभुर्णी या गावात डॉ. दिवाकर चौधरी विद्यालय आहे. या विद्यालयाचा विद्यार्थी सनी कोळीची राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकतेच भुसावळ येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनी यश संपादन केले. व त्यात त्याची निवड राज्यस्तरीयसाठी झाली. तेव्हा विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला.