वसमत तालुक्यातल्या वाई गोरक्षनाथ येथे हक्कयात्रा निमित्त प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री यांची 13 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जाहीर सभा घेण्यात आली यावेळी शेतकरी कष्टकरी शेतमजूर अंध अपंग मच्छिमार यांच्या हक्कासाठी हक्कयात्रा सुरुवात करण्यात आली यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बच्चुभाऊ कडू यांनी सर्वांना मार्गदर्शन केले ते काय म्हणाले पाहूया .