ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांनी कायद्याचे उल्लंघन न करता पारंपारीक पध्दतीचे वाद्य वापरुन डीजे मुक्त मिरवणूक काढावी. ज्येष्ठ नागरिक बालक महिला यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्रीदेवी पाटील यांनी दि. 26 ऑगस्ट रोजी केले आहे.