संत जनार्दन महाराज संस्थान पेवा येथे श्रावण मास समाप्ती ह भ प अर्जुन महाराज लाड यांच्या काल्याच्या कीर्तनाणे संपन्न संत जनार्दन महाराज संस्थान येथे १ कोटी रुपयांचा सभामंडप देण्याचा शब्द आमदार बबनराव लोणीकरांनी पूर्ण केला; भगवंता समोर दिलेला शब्द पूर्ण करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी साधू संतांसह भगवंताचा आशीर्वाद असतो असे प्रतिपादन हभप अर्जुन महाराज लाड 24 ऑगस्ट दुपारी 2 वाजता संत जनार्दन महाराज संस्थान देवा येथे श्रावण मास समाप्ती काल्याच्या कीर्तनप्रसंगी बोलताना सांगितले. यावेळी आमदार