चोपडा शहरात रामपुरा हा परिसर आहे. या परिसरातील रहिवाशी बापू शांताराम गायकवाड वय ४० हा इसम आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेला आणि बेपत्ता झाला. या इसमाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच निवडून आला नाही. सर्वत्र शोध घेऊनही सदर इसम कुठेच मिळून न आल्याने चोपडा शहर पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.