चोपडा तालुक्यात विष्णापूर हे गाव आहे. या गावात लढती चौफुली आहे. येथे काही कारण नसताना गोपाळ कोळी, निलेश कोळी व अर्जुन कोळी या तिघांना योगेश भिल,जगदीश भिल,महेंद्र भिल व दिनेश भिल यांनी मारहाण केली. तेव्हा या चार जनाविरुद्ध अडावत पोलीस ठाणे आता गुन्हा दाखल.