जन सुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदगाव तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी शिवसेनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोज व्यक्त केला जन सुरक्षा कायदा हा सर्वसामान्य जनतेचा हिताचा नसल्याने या अनुषंगाने हे आंदोलन करण्यात आले