एका पंधरा वर्षीय युवतीचा पाठलाग करून युवकाने विनयभंग केल्याची घटना १८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, मुलगी शेगाव येथे पेपर देण्याकरिता जात होती, यावेळी सैयद अमर सैयद जावेद हा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरून निघाल्यापासून ते घरी येण्यासाठी बस स्टॅन्ड वर येईपर्यंत अलपोईन मुलीचा त्याने पाठलाग केला.