श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील माळवडगाव परिसरात माळवाडगाव ते भामाठाण रोडवर नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तरी देखील वनविभागाने तातडीया परिसरात पिंजराला बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.