आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरदचंद्र पवार यांनी खासदार रविंद्र चव्हाण यांच्या दुरध्वनी वरून नांदेड जिल्ह्यातील पुर परिस्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती खासदार रविंद्र चव्हाण यांच्या कडून आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली आहे.