वर्धा शहरालगतच्या भुगाव गावातील परिसरात असलेल्या एवोनित पोलाद प्रकल्पाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या काही भंगार वेचणाऱ्या महिलांना अमानुषपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना आज, २८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. असे सायंकाळी सात वाजता सांगण्यात आली आहे