Download Now Banner

This browser does not support the video element.

कांजूर मार्ग मध्ये माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी कीटक नाशक फवारणी केली

Kurla, Mumbai suburban | Sep 11, 2025
आज गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी कांजुर मार्ग येथील संभाजी नगर , वरची पाखाडी, इंदिरा नगर येथे महापालिके मार्फत सुरकुंडे किडे प्रतिरोधित फवारणी करून घेतली यावेळी विभागातील नागरिक उपस्थित होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us