धुळे शिरधाने येथील आवदा क्लीन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्टोर यार्डातून लाखोंची तांब्याची तार चोरी झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती २२ ऑगस्ट शुक्रवारी सकाळी 11:13 च्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. शिरधाने येथील आवदा क्लीन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्टोर यार्डातून 25 जुलै सायंकाळी सात ते तीन ऑगस्ट सकाळी आठ वाजेच्या दरम्यान कोणीतरी व्यक्तीने लाकडाच्या पिवळ्या रंगाचा ड्रम त्यावर काळ्या अक्षरात AVOCAB व 1100 व Volts असे लिहिले त्यात 210 मीटर लांबीची ताब्यांची क