कुरुंदवाड येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अतिथीगृहासमोरील उद्यानात लोकनेते महामानव अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात यावा,अशी जोरदार मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती व समस्त मातंग समाज कुरुंदवाडतर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भातील निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांना नुकतेच देण्यात आले.या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.