आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान जिल्हा परिषद येथे आपल्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर घेण्याच्या मागणीसाठी एका महिलेने जिल्हा परिषद कार्यालया समोर अमरण उपोषण सुरु केले. वंदना सिरसे अस उपोषण कर्त्या महिलेचे नाव आहे. वंदना सिरसे यांचे पती.. हे नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील शंकर कराव चव्हाण हायस्कुल येथे पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते. त्यांचं अकाली निधन झाले. त्यांच्या जागेवर मुलाला घेण्याचे आश्वासन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले होते. पण नोकरीं वर काही घेतले नाही