Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: कुडजे येथे कारमध्ये तब्बल दोन किलो गांजा तस्करी प्रकरणात तीन जणांना उत्तमनगर पोलीसांनी पकडले

Haveli, Pune | Sep 2, 2025
कुडजे येथे कारमध्ये आढळला तब्बल दोन किलो गांजा वाहतूक करणा-या तीन तरुणांवर उत्तमनगर पोलीसांनी पकडले. सदर संशयास्पद फिरत असल्याने उत्तमनगर पोलीसांना मिळाली. यावर कारची तपासणी केली असता दोन किलो गांजा सापडला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us